कळंब (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतीवर्षीप्रमाणे रासेयो विभागाच्या वतीने  ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर आणि प्राचार्य डॉ. सुनील पवार यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात महावृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.  

 यावेळी  उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान, उपप्राचार्य आप्पासाहेब मिटकरी, प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी, प्रा.डॉ.आर.व्ही. ताटीपामूल, डॉ.नामानंद साठे, प्रा.दादाराव गुंडरे,प्रा. डॉ. संदीप महाजन, प्रा.डॉ.मीनाक्षी जाधव प्रा.डॉ.के.डब्लू.पावडे, प्रा. दत्ता साकोळे, डॉ. जे. एस ढोले, प्रा.डॉ.श्रीकांत भोसले,ग्रंथपाल अनिल फाटक, प्रा. महेश मडके,अधीक्षक  हनुमंत जाधव, सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे, अभिमन्यू हाके, आदित्य मडके आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महा वृक्ष लागवडी मोहिमेसाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले.

 
Top