तेर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड  यांच्यावतीने धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळेत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.                                                         

यावेळी अमोल भातभागे, सज्जाद पटेल, विशाल फंड, संतोष देशमुख, दत्ता वडवले आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक स्पेशल शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनीना वह्या  व पेन या साहित्याचे वाटप करण्यात आले.

 
Top