तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील कोळेकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या फुलांची, फळांची रोपे आणून स्वतः पिशव्या तयार करून सुंदर प्रकारे रोपवाटिका तयार केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  दत्ता कोळेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पाटील व पालक उपस्थित होते.


 
Top