धाराशिव (ंप्रतिनिधी)-भागीरथी परिवार ढोल ताशा पथक धाराशिव 2024 यांची आज धाराशिव येथे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वानुमते खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. अध्यक्ष आकाश पडवळ, उपाध्यक्ष अक्षय खळतकर, सचिव अनिकेत कदम, कोषाध्यक्ष योगेश पवार, मिरवणूक प्रमुख श्रीराम वडणे, प्रसिद्धीप्रमुख रोहित जमादार, सनी काळे, सराव प्रमुख विजय उंबरे या सर्व पदाधिकाऱ्यांचे भागीरथी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अभीराम पाटील यांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भागीरथी परिवार तेवढ्याच ताकतीने ढोल पथकाचे सादरीकरण करेल अशी आशा व्यक्त केली.

 
Top