धाराशिव (प्रतिनिधी) - श्रीपतराव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव येथे संस्था अध्यक्ष  सुधीर पाटील यांच्यावतीने इ.5 वीच्या 92 गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप संस्थेचे प्रशासकीय अधिकारी  साहेबराव देशमुख, प्रशालेचे  मुख्याध्यापक  नंदकुमार नन्नवरे, पर्यवेक्षक आर.बी. जाधव, डी.ए.देशमुख, एन. एन.गोरे, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी गरीब विद्यार्थी कल्याण विभागाचे कामकाज पाहणाऱ्या पी. डी. परतापुरे यांच्यासह इ. 5वीला अध्यापन करणारे सर्व अध्यापक उपस्थित होते.

 
Top