कळंब (प्रतिनिधी) -संभाजी ब्रिगेड कळंब तालुका उपाध्यक्षपदी जावेद भाई सौदागर यांची सर्वानुमते तालुका अध्यक्ष दत्ता भाऊ कवडे यांनी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.  या वेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हा अध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड तालुका अध्यक्ष इम्रान मिर्झा, अरेफ भाई मिर्झा,अशोक अप्पा चोंदे, सचिव बाजीराव वाघमारे, इसमईल भाई हण्णूरे व संभाजी ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी व मित्र परिवार उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top