धाराशिव (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील मनाबाई भैरू गायकवाड (वय 107) यांचे मंगळवार, 9 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे, असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी मल्हारी भैरू गायकवाड त्यांच्या त्या आई होत.

 
Top