धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात हजरत खॉजा शम्शोदीन गाझी दर्गासमोर उर्दू महिना नवीन वर्ष मोहरम निमित्त 1 ते 10 मोहरम (8 ते 17 जुलै) या कालावधीमध्ये ज्रिक्रे शोहदाए करबला कार्यक्रम रोज संध्याकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे.  या कार्यक्रमाला दररोज मुफ्ती मजहर कादरी चिस्ती - गोल्ड मेडलिस्ट जामिया निजामिया हैदराबाद हे उपस्थित राहणार आहेत. मोहरम निमित्त शहरातील सर्व बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन दर्गा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

 
Top