भूम (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दिव्यांग सेल यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, राज्य कार्यकारिणी सदस्य रामहरी चव्हाण, संस्थापक सचिव रियाज पठाण, प्रदेश उपाध्यक्ष अमोल शेळके, जिल्हाध्यक्ष पांडुरंग मिसाळ, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब मुळे, महिला प्रदेशाध्यक्ष मंगल शिंदे, भूम राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष याशिन बादेला, कोषाध्यक्ष हनुमंत बोराडे, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ गायकवाड, परंडा शहराध्यक्ष इक्बाल शेख, माणकेश्वर शाखाध्यक्ष बाळासाहेब जैन, उपाध्यक्ष सागर झोंबाडे, माणकेश्वर महिला शाखा उपाध्यक्ष फरिदा शेख, धनंजय शिवताडे, हामिद शेख, समिर मिया शेख व दिव्यांग  बंधू  भगिनींनी उपस्थित होते.

 
Top