परंडा (प्रतिनिधी)- उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे जिल्हाशल्यचिक्सक डॉ.मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय अधिक्षक डॉ.व्हि.डी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक 15 जून रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा मध्ये, वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

सदरील कार्यक्रमात शिवसेना जिल्ह प्रमुख.दत्ता अन्ना साळुंखे, आरोग्य दुत बालाजी नेटके,गौतम लटके,बाळासाहेब गायकवाड,मनसे प्रमुख कसबे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचे उत्घाटन करण्यात आले.सदरील वृक्षारोपणात ऊपजिल्हा रुग्णालय परंडा येथिल राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी स्वं.प्रेरणेतून करण्यात आले. सदरील वृक्षारोपणात वैद्यकीय अधिक्षक डॉ.विश्वेश कुलकर्णी, डॉ.वाघमारे सर्जन, डॉ.अभिजित खरटमल,डॉ.दयानंद पाटील. डॉ.जयश्री यादव, डॉ.कोरबु, डॉ.आनंद मोरे, डॉ. हाश्मी, गुंजाळ तानाजी, अधिपरिसेविका केसकर, कुलकर्णी सुनिता, शिवगंगा गायकवाड, चव्हाण स्वाती , औषधनिर्माण अधिकारी जितेंद्र ओव्हाळ, अधिपरिसेविका रुपाली सौताडेकर, जगदाळे ज्योती, अनिल भोसले, जगताप किशोर, सहायक अधीक्षक पवार चंद्रभान व ईतर कर्मचारी यांनी वृक्षारोपण करण्यासाठी परिश्रम घेतले व आभारप्रदर्शन व मार्गदर्शन डॉ.आनंद मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

 
Top