भूम (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा भाजपा भूम तालूका संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला.

गुरुवार दि 20 जून 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा भाजपा भूम तालूका संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रतिमेचे पूजन करून शलोकचे गायन केले. यावेळी भूम, परंडा, वाशी विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, जिल्हा चिटणीस संतोष औताडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, तालुका उपाध्यक्ष अमोल बोराडे, रमेश बगाडे, तालूका चिटणीस लक्ष्मण भोरे, शिवाजीराव उगलमुगले, अमोल लोंढे, युवा मोर्चाचे शांतीराज बोराडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top