धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील प्रेस फोटाग्राफर नवाब रियाजुद्दीन मोमीन यांचे दिर्घ आजाराने दि.17 जून रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर धाराशिव शहरातील दर्गाह कब्रस्तानात अंत्यसंस्कार (दफन) करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे.


 
Top