सोलापूर (प्रतिनिधी)- खाली दिलेल्या तपशिलांनुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनने खालील विशेष गाड्यांची कालावधीची वाढ केली. ते पुढील प्रमाणे आहे.-

गाडी क्रमांक - 01435- सोलापुर -लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष एक्सप्रेस अधिसूचित 25.06.2024 पर्यंत होती. ती पुढे 06.08.2024 ते 24.09.2024 च्या दरम्यान धावणार. (8 फेऱ्या). गाडी क्रमांक- 01436- लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापुर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस* अधिसूचित 26.06.2024 पर्यंत होती. ती पुढे 07.08.2024 ते 25.09.2024 च्या दरम्यान धावणार. (8 फेऱ्या).  गाडी क्रमांक - 01438-तिरुपती-सोलापुर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस अधिसूचित 28.06.2024 पर्यंत होती. ती पुढे 05.07.2024 ते 27.09.2024 च्या दरम्यान धावणार. (13 फेऱ्या). गाडी क्रमांक- 01437- सोलापुर-तिरुपती साप्ताहिक विशेष एक्सप्रेस अधिसूचित 27.06.2024 पर्यंत होती. ती पुढे 04.07.2024 ते 26.09.2024 च्या दरम्यान धावणार. (13 फेऱ्या). गाडी क्रमांक - 01461-सोलापुर-दौंड डेली विशेष अधिसूचित 30.06.2024 पर्यंत होती. ती पुढे 01.07.2024 ते 30.09.2024 च्या दरम्यान धावणार. (92 फेऱ्या). गाडी क्रमांक- 01462- दौंड-सोलापुर डेली विशेष अधिसूचित 30.06.2024 पर्यंत होती. ती पुढे 01.07.2024 ते 30.09.2024 च्या दरम्यान धावणार. (92 फेऱ्या). गाडी क्रमांक - 01463- सोलापुर-कलबुर्गी डेली विशेष अधिसूचित 30.06.2024 पर्यंत होती. ती पुढे 01.07.2024 ते 30.09.2024 च्या दरम्यान धावणार. (92 फेऱ्या). गाडी क्रमांक- 01464- कलबुर्गी -सोलापुर डेली विशेष अधिसूचित 27.06.2024 पर्यंत होती. ती पुढे 01.07.2024 ते 30.09.2024 च्या दरम्यान धावणार. (92 फेऱ्या). गाडी क्रमांक - 01487- पुणे-हरंगुळ डेली विशेष अधिसूचित 30.06.2024 पर्यंत होती. ती पुढे 01.07.2024 ते 30.09.2024 च्या दरम्यान धावणार. (92 फेऱ्या). गाडी क्रमांक- 01488- हरंगुळ-पुणे डेली विशेष अधिसूचित 30.06.2024 पर्यंत होती. ती पुढे 01.07.2024 ते 30.09.2024 च्या दरम्यान धावणार. (92 फेऱ्या).


 
Top