तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.      

यावेळी नवनाथ पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  व प्रात्यक्षिके करून दाखवली.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड, सूर्यकांत जाधव, बिभीषण देटे, दयानंद फंड, प्रदीप कोकाटे, सुवर्णा घुटे, शरद सोनवणे, रमेश लकापते, पुरुषोत्तम घोरपडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top