तेर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.                                                

यावेळी योग प्रशिक्षक विजयसिंह फंड व बालाजी भक्ते यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची योगासने करून घेतली .यावेळी मुख्याध्यापक  बेदरे जे. के., पर्यवेक्षक पाटील एस. एस., कांबळे बी. डी. कांबळे, एम. एल. बळवंतराव, एस एस. शितोळे, एम.एन. चव्हाण, एल. टी. देवकते, आर. एम. भालेराव, एस. यु. पाटील, एस.आर. कोळी, एस. टी. नितळीकर, ए. बी. रणदिवे, ए. एन. पाटील, एस. बी. साखरे, आर. ए. भंडारे, व्ही. एम. व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top