धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री विलास पंढरीनाथ माने पाटील (वय 70 वर्ष) यांचे दिनांक 27 जून रोजी अल्पशा आजाराने धाराशिव येथे निधन झाले.  त्यांनी त्यांच्या सेवाकाळात भू विकास बँकेच्या माध्यमातून धाराशिव, तुळजापूर व  कळंब येथील अनेक शेतकऱ्यांना सेवा दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

 
Top