धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन रविवार दि. 16 जून 2024 रोजी सकाळी 10:00 वा.करण्यात आलेले आहे. महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे.

 
Top