तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी नेत्रालयातर्फे  सिंदफळ ता.तुळजापूर येथे घेण्यात आलेल्या 67 रुग्णांची मोफत वैद्यकीय नेत्र तपासणी   करण्यात आली.

या शिबीरात सुप्रसिद्ध नेञरोग तज्ञ डाँ. गिताजंली कुंडलिक माने यांच्या मार्गदर्शन खाली रुग्णांची नेञ तपासणी करण्यात आली. त्यांना समर्थ मुळे, किरण गाटे, जयश्री पवार, बळी माने, अमर टोम्पे यांनी सहकार्य केले. या शिबीरासाठी सिंदफळ येथील आकाश चंदनशिवे सह त्यांच्या मिञ परिवाराने मोठे सहकार्य केले.


 
Top