तुळजापूर  -  शहराला पाणीपुरवठा करणारी   पाइप लाईन देवसिंगा पाटी जवळ,फुटल्याने दुरुस्ती काम चालु असुन रविवार, दि १२रोजी मंगळवार पेठ परिसरास होणारा पाणी सोमवार दि १३रोजी तर दि शुक्रवार पेठ परिसरात सोमवार दि १३रोजीहोणारा पाणीपुरवठा मंगळवार दि १४रोजी केला जाणार असल्याची माहीती नगरपरिषद अभियंता अशोक सनगले यांनी दिली. 


या फुटलेली पाईप लाईन काम युध्द पातळीवर चालु असुन नगर पालिका मार्फत लिकेज काढणेचे काम देवसिंगा पाटी येथील सुरू आहे . लिकेज काढणे चे काम विहित कालावधीत पूर्ण झाले नसले मुळे दिनांक मंगळवारपेठ भागास रविवार  दि १२  रोजी  येणारे पाणी हे सोमवार दि१३ रोजी येईल व शुक्रवार  पेठ व परिसरात येणारे पाणी सोमवार दि १३ रोजी येणारे पाणी मंगळवार दियेवजी दि१४ रोजी येईल तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी लक्षमण  कुंभार यांनी केले आहे. 

 
Top