तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्रीतुळजाभवानी मातेचे पुजारी आकांक्षा अकुंश शिंदे या विध्यार्थींनीने दहावे परिक्षेत कुठलीही ट्युशनला  न जाता  दहावी परिक्षेत 92.60टक्के गुण  मिळवुन दहावीत यश मिळवले. या मिळवलेल्या यशाबद्दल श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष विपीन शिंदे यांनी आकांक्षा हिचे बुके देवुन सत्कार करुन पुढील शिक्षणासाठी शुभेछा दिल्या.


 
Top