कळंब (प्रतिनिधी)-शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. 

यामध्ये प्रथम क्रमांक धोंगडे प्रसाद परमेश्वर 99.60, द्वितीय गोरे श्रेया तानाजी 98.60, तृतीय पवार अमित देवदत्त 98.40, पवार सुमित देवदत्त 97.20,गायकवाड सुरज उत्तरेश्वर 96.40, शिंदे आदिती सत्यवान 96.40, गरुडे अनुष्का तुकाराम 96.20, सलगरे विनायक प्रशांत 96.00, रामिष्ट रोहन हरिपाल 94.40, पवार शरयु गुणवंत 94.20, खुळे पायल दशरथ 94.20, बांगर साक्षी दत्तात्रय 93.60, बाभळे आदर्श अमोल93.40, लाड मोहिनी तानाजी 93.40, हारकर श्रेया रवींद्र 93.00, गोंदकर श्रवण अनंत92.80, गुंठाळ समीक्षा परमेश्वर 92.60, नागटिळक अविष्कार अमृत 92.40, पाळवदे सावित्री प्रकाश 92.20, मोरे आस्था परमेश्वर 92.20, जोगदंड शार्दुल वसुदेव 91.00, मोमीन झवेरिया फारूक 90.80, शिंदे मानसी महादेव 90.40 यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मनोरमाताई भवर, उपाध्यक्ष पांडुरंग भवर, सचिव छत्रभुज भुवर, कार्याध्यक्ष श्रीधर भवर, मुख्याध्यापक जाफर पठाण, उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे, पर्यवेक्षक काकासाहेब मुंडे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदीने यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

 
Top