कळंब (प्रतिनिधी)-येथील शिवप्रताप शिवाजी कापसे याने ऑलिम्पियाड परीक्षेत अव्वल स्थान पटकावल्याने देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी युगविर पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.दिलीपसिंह देशमुख,  ॲड. पृथ्वीराज देशमुख, सतीश टोणगे, बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे, सुनंदाताई कापसे आदी उपस्थित होते.


 
Top