भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील 1798 पैकी 1720 विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले. सोळा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तालुक्याचा एकूण निकाल 97.72 लागला आहे.

भूम  येथील गुरुदेव दत्त हायस्कुलचा निकाल 96.23 टक्के लागला असून, 186 विद्यार्थी पैकी 185 विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. या शाळेची विद्यार्थीनी ओजस्वी आप्पासाहेब मेनकुदळे 99.20 टक्के गुण घेवुन तालुक्यात प्रथम आली आहे. तर अर्थव धनंजय कुलकर्णी यांने 98.80 टक्के गुण घेवुन द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर प्रणया अरुण देशमुख हिने 97.80 टक्के गुण घेवुन तृतीय क्रमांक मिळवला आहे. प्रियदर्शनी आण्णा बोचरे हिने 91.60 गुण मिळवले आहेत. या शाळेचे 95 च्या पुढचे 17 विद्यार्थी असून तर 90 पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी 47 आहेत. विषेश प्राविण्यासह 123 विद्यार्थी आहेत. तर सेमीवर्ग निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच रवींद्र हायस्कूल भूम राजवीर सुळ 99.00 टक्के, मोहिनी साबळे 97. 80 टक्के, राजनंदनी कांबळे 97.60 टक्के,समृद्धी चौरे 97.20 टक्के, सायली काळे 97.00टक्के, मृणाली जमादार 96.60टक्के, सृष्टी शेळके 96.40 टक्के ,अंकिता मस्कर 96 . 00टक्के ,यशराज पाटील 95. 80 टक्के , प्रथमेश बेबडे 95.60 टक्के , आदित्य हराळ 95.40 टक्के ,श्रुती म्हेत्रे 95.20 टक्के रवींद्र शाळेचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सौ.राणी तारा राजा कन्या प्रशालाचे विद्यार्थी प्रांजल ढवळे 96.60 टक्के, प्रद्दुम्न आघाव 95 . 00 टक्के, प्रणाली जाधव 92 .60 टक्के ,श्रद्धा महामुनी 92.60 टक्के काय करायचे 44 पैकी 43विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

या यशस्वी विद्यार्थी व पालकांचा शाळेच्या वतीन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था उपाध्यक्ष विजय मोटे यांच्यासह शिक्षक किरण जाधव, सी. एल. तांबे, पी. डी. बांगर, व्हि. एल. कोळी, एस. बी. राउत. ए. बी. वडगणे, एस. व्ही. पाटील, के. एम. ढोपे, एम. ए. भोले, ए. एस. मिसाळ, जे. बी, शिंन्दे सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. या सर्व विद्यार्थी यांचे संस्था अध्यक्ष व्यंकटराव मोटे, उपाध्यक्ष विजय मोटे, सचिव सतिष देशमुख, मुख्याध्यापक डि. एस. भालेराव यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी पालक मोठ्या संखेत उपस्थित होते.

 
Top