तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री हनुमान जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.

तेर येथील विविध भागात असलेल्या श्री हनुमान मंदिरात भाविकांनी जन्मोत्सवानिमीत्त दर्शनासाठी गर्दी केली होती.पेठ भागितील श्री हनुमान मंदिरात भाविकांनी सामुहिक अभिषेक केले.विविध मंदिरात जन्मोत्सवानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


 
Top