धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद - 40 लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज दि. 18/04/2024 रोजी धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक 1  दत्त नगर मधील देवी मंदिर येथे श्रीफळ  वाढवून डोअर टू डोअर प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहरप्रमुख अग्निवेश शिंदे, आयाज बबलू शेख, अक्षय ढोबळे, पंकज पाटील, रोहित बागल, रोहित निंबाळकर, नितीन शेरखाने, तुषार जोगदंड, राकेश सूर्यवंशी, सतीश लोंढे, गणेश राजेनिंबाळकर, संग्राम बागल, रणवीर इंगळे, नाना घाडगे, बाबू पडवळ, बंडू आदरकर, सुमित बागल, धनंजय राऊत, सौरभ गायकवाड, मनोज शेरकर, संदीप शिंदे, अक्षय जोगदंड, कृष्णा देशमुख, ओमकार भुसारे, वैभव पाटील, संभाजी दळवी, अनिल राठोड, मकरंद आखाडे, नितीन राठोड, दिलीप राठोड, पृथ्वीराज देडे, स्वप्निल शिंगाडे गुड्डू शेख, रवी वाघमारे आदींसह सर्व महाविकास आघाडी घटक पक्षाचे सहकारी,कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.


 
Top