धाराशिव  (प्रतिनिधी)- आज 18 एप्रिल 2024 रोजी 17 व्यक्तींनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यामध्ये शायरी नवनाथ जाधव (अपक्ष), विक्रम वसंतराव काळे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), विक्रम वसंत काळे (अपक्ष), संजयकुमार भागवत वाघमारे (बहुजन समाज पार्टी), नितेश शिवाजी पवार (हिंदू राष्ट्र संघ) रहिमोद्दीन नैमोद्दीन काझी (टिपू सुलतान पार्टी), ज्ञानेश्वर नागनाथराव कोळी (समता पार्टी), उमाजी पांडुरंग गायकवाड (अपक्ष), ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर (अपक्ष), भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर (वंचित बहुजन आघाडी) अपक्ष यांनी आज नामनिर्देशितपत्र दाखल केले. आज 20 व्यक्तींनी 37 अर्ज खरेदी केले.आजपर्यंत 69 व्यक्तींनी 155 अर्जाची खरेदी केली.तर आज 17 व्यक्तींनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली.


 
Top