परंडा (प्रतिनिधी)- जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस निमित्त भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे भारत मातेचे पुजन करून मिठाई वाटण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, जिल्हा सरचिटणीस रामचंद्र कुलकर्णी, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड,ॲड.तानाजी वाघमारे, उमाकांत गोरे, मनोहर पवार, रामकृष्ण घोडके, गौरव पाटील, सुरज काळे, विजय पवार, बाळासाहेब गिरी तसेच आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top