भूम (प्रतिनिधी)- श्री. गुरुदेव दत्त प्राथमिक विद्या मंदिर भूम ने उज्वला यशाची परंपरा राखली कायम भूम येथील श्री. गुरुदेव दत्त प्राथमिक विद्या मंदिर भूम या नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांनी आय टी एस 2024 या परिक्षेत केंद्र ते राज्य अश्या विविध स्तरावर घवघवीत यश संपादन करुन आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली असल्याने गुणवंत विद्यार्थाचा सत्कार करण्यात आला आहे 

आयटीएस परिक्षेत राज्यस्तरीय यशस्वी विद्यार्थी कु. स्वामी समृद्धी शिवष्णुप्रसाद (इ. 3री) 278/300 गुण राज्यात दहावी येऊन मान मिळवला आहे जिल्हास्तरीय यशस्वी विद्यार्थी इयत्ता 1 ली कु. बाराते संभाजी अविनाश चौथा कु. मारकड प्रिया संपत  पाचवा  कु. अंधारे भूमी भगवंत  सहावा कु. खारगे ज्योती दत्तात्रय सातवी कु. डमरे शिवम चंद्रकांत  आठवा कु. चव्हाण संस्कार गोरख  नववा कु. गवळी स्वराज समाधान  दहावा. केंद्रातील यशस्वी विद्यार्थी इयत्ता 1 ली कु. डांगे अथर्व प्रदिप  पहिला कु. शिर्के सौरभ संतोष  चौथा. कु. बागडे अक्षय महेश  चौथा कु. चौधरी रोहिणी श्याम  चौथी. जिल्हास्तरीय यशस्वी विद्यार्थी इयत्ता 2 री कु. सोलापूरे शांभवी शिवशंकर  साहवी कु. शाहीर क्रांती संतोष साहवी. शेख अरिशा वसीम आठवी. केंद्रस्तरीय यशस्वी विद्यार्थी इयत्ता 2 री कु. सोन्ने ओवी मकरंद  दुसरी , कु. डोंबाळे पियुष भरत तिसरा कु. फलके सर्वेश विशाल  तिसरा ,कु. लांडगे स्वराज्य शिवराज तिसरा ,कु. खांडेकर आर्यन नितीन  तिसरा ,कु. गाढवे अर्णवी राहुल  पाचवी. जिह्यास्तरीय यशस्वी विद्यार्थी इयत्ता 3 री कु. माळी सुप्रिता विजय  आठवी ,कु. गिलबिले श्रेया बालाजी  नववी ,कु. बोरकर प्राची महेश इयत्ता 3री तुन दुसरी. जिह्यास्तरीय यशस्वी विद्यार्थी इयत्ता 4 थी कु. राऊत समृद्धी संतोष  दुसरी , कु. चांडगे अजिता अमोल  चौथी , कु. घोडके श्रद्धा दत्ता पाचवी , कु. खराडे संयोगिता संदिप  नववी. केंद्रस्तरीय यशस्वी विद्यार्थी इयत्ता 4 थी , कु. पठाण राहत अली  पहिला ,कु. ढगे तन्वी अमरसिंह दुसरी कु. कालवटकर दाक्षायानी दत्तात्रय तिसरी ,कु. शिंदे रुद्र गणेश  तिसरा ,कु. कातखडे श्रुती अनिल  पाचवी ,कु. कात्रजकर प्रथमेश गणेश  पाचवा. यशस्वी विद्यार्थ्यासाठी  श्रीमती. वंदना घाडगे , माधवी साठेश्री. राजेश भोरे  श्रीमती. राखी दुरुगकर श्री. भूपालसिंह गायकवाड . सतिश मुळे श्रीमती आशा वाळके , श्रीमती सुनिता खोसे यांचे मार्गदर्शन लाभले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. व्यंकटराव मोटे , उपाध्यक्ष श्री. विजय मोटे ,सचिव  सतिश देशमुख मुख्याध्यापक  भालेराव सर श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम मुख्याध्यापिका श्रीमती. अंजना मुंढे शालेय व्यावस्थापन समिती उपाध्यक्ष प्रल्हाद आडागळे , ॲड अमरसिंह ढगे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भूपालसिंह गायकवाड यांनी केले आहे.


 
Top