धाराशिव (प्रतिनिधी)-14 एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्ताने धाराशिव शहरातील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे कडून पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सोमनाथ गुरव, पिंटू कोकाटे, आगरचंद खोत, रवी कोरे आदीसह कार्यकर्ते व नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते.