कळंब (प्रतिनिधी)- शहरातील डॉ. सचिन दिलीप महाकुंडे हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सन 2022-23 मध्ये झालेल्या सी.सी.एम.पी. परीक्षेत मॉडर्न फार्मक्लोजी  या विषयांमध्ये एम. आय. एम. एस. आर. मेडिकल कॉलेज लातूर येथून त्यांनी हे पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल कळंब शहरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  


 
Top