तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात संत एकनाथ महाराज समाधी सोहळ्यानिमित्त एकनाथ षष्ठी  किर्तन करुन पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी हभप माऊली महाराज (केज) यांचे किर्तन संपन्न झाले.या कार्यक्रमाचे आयोजन मंदीराचे पुजारी धनंजय महाराज पुजारी व रघुनंदन महाराज पुजारी यांनी केले होते.


 
Top