परंडा (प्रतिनिधी) - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली दि.23 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. आर बी ग्रुप व नालंदा समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी रुपेश राहुल बनसोडे तर कोषाध्यक्षपदी सिद्धांत किशोर वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष-प्रतिक बनसोडे, प्रकाश संजय बनसोडे, अविनाश बनसोडे, हर्षवर्धन पाटील, सचिव-अक्षय बनसोडे, अभिजित बनसोडे, ऋषीकेश बनसोडे, रणजित नागटिळक, अभिजित कांबळे, सरचिटणीस गणेश मदने, ओंकार कुंभारे, अनिकेत गोंजारे, सुरज बनसोडे, विजय दनाने, वैभव ओहाळ, संघटक-महेंद्र बनसोडे, हनुमंत सोनवणे, संजय बनसोडे,भाऊ साळवे, लक्ष्मण शिंदे, दत्तात्रय बनसोडे, कृष्णा चौधरी , दत्तात्रय डाके मार्गदर्शक-घनश्याम शिंदे,जिवन बनसोडे, सिध्दार्थ बनसोडे, सागर बनसोडे, गनी  हावरे, कय्युंम तुटके, प्रकाश शिंदे,  गोपाळ अलबत्ते, कार्यकारिणी सदस्य अभिजित शिंदे, नितिन बनसोडे, प्रशांत मदने, समाधान लोंढे, राहुल बसवंत, पंकज बनसोडे, सोहम बनसोडे, यश शिंदे, अतिश बनसोडे, रोहित कांबळे, सुमित संजय बनसोडे, आरिफ शेख, सुजित कांबळे , अकिब तांबोळी, उमेश कसबे, ऋषिकेश फले, जोतीराम लंकेश्वर, लालासाहेब नगरे, ओम चव्हाण, सुरज चौधरी, अल्ताफ शेख, प्रथमेश लोकरे, साहिल लोखंडे, या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे  संयोजक राहुल बनसोडे यांनी अभिनंदन केले आहे.


 
Top