धाराशिव (प्रतिनिधी)-40 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक 02 एप्रिल 2024 वेळ दुपारी 01.00 वा. समर्थ मंगल कार्यालय, पवनराजे कॉम्प्लेक्स धाराशिव येथे आयोजीत केलेली आहे. तरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट,  आम आदमी पार्टी, संभाजी बिग्रेड व इतर मित्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी तसेच या महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे माजी जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती, नगरसेवक व तालुका प्रमुख यांनी या महत्वपुर्ण बैठकीस उपस्थीत राहावे अशी आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, रणजित पाटील, राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर, तसेच संभाजी ब्रिगेडचे ॲङ तानाजी चौधरी व आम आदमी पार्टीचे राहुल माकोडे यांनी केली आहे.


 
Top