तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांना सर फाऊंडेशन वुमन टिचस फोरम यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार सोलापूर येथे प्रदान करण्यात आला. सोलापूर येथील प्रिसीजन उद्योग समूहाच्या सुवासिनी शहा यांच्या हस्ते सुरेखा कदम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


 
Top