तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री कालेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ श्री. संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त  रूपाली कोरे व ॲड.रविंद्र बारवडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी हभप महेश महाराज भोरे, साहेबराव सौदागर, हरी खोटे, विजयकुमार खांडेकर, सोमनाथ शिराळ, स्वप्निल  झाडे, केशव मुळे, दगडू पांचाळ,रूंद्राप्पा कानडे, महादेव खटावकर, अविनाश आगाशे, बापू नाईकवाडी, धनंजय आंधळे, सुनिता पांचाळ, भाग्यश्री भक्ते,आशा माळी, कविता आंधळे, भागवत भक्ते, ओमप्रकाश नाईकवाडी व भक्तगण उपस्थित होते.


 
Top