तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न झाला. बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड यांच्या हस्ते करण्यात आले.                    

यावेळी संजय जाधव, अप्पासाहेब चौगुले,अमोल थोडसरे, नामदेव कांबळे, रामा कोळी,धनंजय आंधळे, बापू नाईकवाडी, त्रिमूर्ती गायकवाड, शालिनी पांचाळ, शितल सूर्यवंशी, रेश्मा पठाण, भाग्यश्री आंधळे, प्रेमा नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक यु. जी. राऊत, टी. के. मारवाडकर, एम. डी. नागलबोणे, जे. आर. पाचभाई, जे. डी. देवारे, के. एम. निकम यांनी परिश्रम घेतले.


 
Top