तेर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी तेर येथील प्रविण साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सांळुके, धाराशिव जिल्हा लोकसभा संयोजक नितीन काळे यांच्या हस्ते प्रविण साळुंके यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.


 
Top