परंडा (प्रतिनिधी) - वंचित बहुजन आघाडी आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रफुल्ल चौतमहाल, कार्य अध्यक्ष अरुण सोनवणे,उपाध्यक्ष शिवाजी बनसोडे ,सचिव फिरोज तांबोळी,सह सचिव दता मुरलीधर डाके, कोषाध्यक्ष अयुब जिनेरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली 

तर सदस्य म्हणून अन्वर शेख, विठ्ठल माळी, अशिष बनसोडे, साहिल बनसोडे, कुणाल बनसोडे, राहुल  बनसोडे, संदिप बनसोडे, ज्ञानेश्वर बनसोडे, जमिल शेख,भागवत विधाते, विलास चौतमहाल,दता डाके राहुल कुलकर्णी, राजू जिनेरी, सुभाष शेळगावकर, हानुमंत डाके यांची निवड करण्यात आली. वरिल निवड वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तानाजी बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.


 
Top