भूम (प्रतिनिधी)-सायन्स ऑलंपियाड फाउंडेशन यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलंपियाड परीक्षेत रविंद्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविले गोल्ड मेडल आहे. 

परीक्षेत यशस्वी विद्यार्थांची नावे पुढील प्रमाणे-कवडे वेदांत बाजीराव, शेळके पृथ्वीराज सोमनाथ, करगळ स्वराली चांगदेव, बनसोडे भक्ती सुरेश, धारकर श्रावणी श्रीधर, भडके सई जयश, चौरे समृद्धी शशिकांत, शेळके सृष्टी सोमनाथ, बांगर पृथ्वीराज राम.या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले. त्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक भालेकर व मद्देवाड यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव  आर. डी. सुळ, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाडे, उपमुख्याध्यापिका श्रीमती. शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे तसेच  धनंजय पवार, भागवत लोकरे रविंद्र प्राथमिकचे मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते


 
Top