तुळजापूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे आयोजित, राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मागास विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत विद्यालयातील 20 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे कु.सिध्दी गोवर्धन पांचाळ“ हर्षदा मधुकर गोरे“ रिद्दी राजकुमार कदम, श्रृती सूर्यकांत तोडकरी, श्रृती सुधाकर शिंदे, भक्ती बापु पवार सोहेल बक्तावर सय्यद, रामेश्वर राजेश बिडवे,रामेश्वर शिवाजी बनकर, गणेश हनुमंत डुकरे, कु.विशाखा नामदेव क्षीरसागर,सायली अविनाश रोकडे, साक्षी तुकाराम आडसकर, प्राजक्ता नंदकुमार निंबाळकर, आसावरी किरण रोकडे, सिध्दी संपत साळुंके, प्रणाली संतोष क्षीरसागर, विनायक हनुमंत कसबे, कु.साक्षी ज्ञानेश्वर गोरे, अनुष्का दत्ता गोरे. सर्व यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक सहशिक्षक यांचे संस्थेचे मार्गदर्शक नरेंद्र बोरगांवकर, अध्यक्ष शिवाजीराव सांजेकर,सचिव शंकर गोरे, कोषाध्यक्ष विनय भोसले,तसेच संस्थेचे सदस्य उमेश भोसले,कल्याण तोडकरी, मंदार रोहीणकर, ज्योती सांजेकर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक जयराज सूर्यवंशी, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.