भूम (प्रतिनिधी)-श्री गुरुदेव दत्त हायस्कूल मध्ये मराठी दिन वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. वि .वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन प्रशालेचे पर्यवेक्षक सतीश देशमुख, मुख्याध्यापक, दत्ता भालेराव व गुरुदेव दत्त प्रा. वि. मं. भूमच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजना मुंढे या सर्वांच्या हस्ते पुजन करण्यात आले.


 
Top