तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदिरात  माघ पौर्णिमा (नव्याची पौर्णिमा) या नावाने ओळखली जाते. या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी  आपल्या शेतातील नवधान्य जे आलेले आहे. (गहु, ज्वारी, बाजरी व मका, ज्वारीचे धाटे, मकाची कणसे, गव्हाच्या ओंब्या ) ते सर्व धान्य आई जगदंबा माते चरणी अर्पण केले. नंतर ज्वारीचे धाटे हे देवीदारी लावण्यात आले.


 
Top