भूम (प्रतिनिधी)-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करून सुपारी खोर गदारांनी बाळासाहेबांनी उभा केलेला शिवसेना पक्ष खिळखिळा करण्याचे काम केले आहे. हिंदुहयसम्राट शिवसेना प्रमूख बाळासाहेबांचा धाराशिव लोकसभा मतदार संघ हा हाक्काचा मतदार संघ असुन हा बाळासाहेबांच्या हाक्काचा मतदार संघ शिवसैनिकानी साबूत ठेवावा असे अवाहन भूम, परांडा, वाशी विधानसभा संपर्क प्रमुख संजय नटे यांनी केले आहे.

उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  माध्यमातून भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हा परिषद सर्कल निहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भूम येथील शासकीय विश्रामगृह बैठकीत बोलताना संजय नटे यांनी अवाहन केले. यावेळी विभाग प्रमुख, शाखाप्रमुख व गण प्रमुख यांची बैठक झाली. परंडा मतदारसंघ संपर्कप्रमुख संजय नटे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. सदरिल बेठक मानकेश्वर, देवळाली, भूम, ईट, पाथरुड, वालवड या सर्कल मध्ये आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत.

यावेळी उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे भूम तालुकाप्रमुख ॲड . श्रीनिवास जाधवर , महिला आघाडी जिल्हाप्रमुख जिन्नत सय्यद, विधानसभा समन्वयक दिलिप शाळू महाराज, युवासेना विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे, महिला आघाडी तालुका प्रमूख उमादेवी रणदिवे  माजी तालुका प्रमुख अनिल  शेंडगे, टिंकू कदम, रणजित वीर, गणेश वीर, शहरप्रमुख प्रकाश आकरे, प्रदिप गवळी, अनिल तिकटे, लक्ष्मण कांबळे, दिपक मुळे, सय्यद, इकबाल पठाण, मधुकर गायकवाड, बुद्धीवान लटके, सुनिल गपाट, शाहाजी जगदाळे, आंगद जगदाळे, रणजित जगदाळे,निकम, कुटे, अजित तांबे, अमोल पंडित अविनाश गटकळ, बळीआबा गटकळ, सुनिल तांबे, आशोक वनवे, दिपक मुळे, नंदू डमरे, श्रींमत भडके, दादासाहेब कदम, सोन्नर रामचंद्र, कावळे, धर्मराज सातपुते, सुनिल तांबे, ज्ञानेश्वर खंडागळे युवासेना सरचिटणिस  माऊली शाळू, श्रींमत डोके, छगन राऊत, विकास चव्हाण, राजेभाऊ नलवडे, दादा डोंबाळे, प्रवीण भोसले, अशोक माने, शिवाजी चव्हाण, गणेश आनभुले, संग्राम लोंखडे, धनंजय चव्हाण, युवराज चव्हाण, कृष्णा चव्हाण, लक्ष्मण भोसले, शंकर गपाट बाबासाहेब चव्हाण, बप्पा डोंबाळे, मधुकर गायकवाड, तात्या कांबळे , लहु गोरे भाऊसाहेब गायकवाड ,दिपक मुळे , दोपारे मामा, अनिल अंधारे, कोहिनुर सय्यद , पिराजी शेळके, भिवराज खोगरे , लिंबराज जैन, लक्ष्मण जैन, फारूक अल्लाएद्रूस, शाहिन शाहा, अमोल कातुरे, लहु सोनवणे साहेबराव हांडे, गणेश अंधारे , आरिप आत्तार, नागेश अंधारे, रामा निकम, सचिन किरमे, शशाब भंडारीशाहा, शबाना पठाण, सुलताना शेख, संगीता कुंभार, प्रतिक्षा जाधव, हिना शेख, समरीन शेख, सोनाली इंगळे, रोशनि पाटील, आलीशा पठाण, पारूबाई लोंढे यांच्या सह आदी उपस्थित होते.


 
Top