धाराशिव (प्रतिनिधी) - संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमत्त जिल्हा माहिती कार्यालयात आज जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यालयातील माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी, नंदू पवार, चित्रा घोडके, कविता राठोड, अनिल वाघमारे, शशिकांत पवार, श्रीकांत देशमुख, मोहन कोळी  आदी उपस्थित होते.


 
Top