तुळजापूर (प्रतिनिधी)-  मराठी चित्रपट रावरंभा फिल्म फेम अभिनेत्री मोनालिसा बागल यांनी रविवार दि. 11 फेब्रुवारी रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरात येवुन   तुळजाभवानीचे कुलधर्म कुलाचार करून दर्शन घेतले. यावेळी त्यांचा फेट बांधुन देवीचे मुख्य पुजारी मयुर कदम यांनी सत्कार केला.


 
Top