तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सावरगाव येथे 3 लाख 60हजार रुपये किमतीची काँपर केबल वायर चोरुन नेल्याची घटना रविवार दि. 18रोजी सावरगाव येथे घडली.

या प्रकरणी अधिक माहीती अशीकी शरद लक्ष्मण खराडे, वय 43 वर्षे, व्यवसाय इनरीच एनर्जी प्रा. लि. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे शेतातील कॉपर केबल वायरचे एकुण 18 केबल ड्रम अंदाजे 33,60,000  किंमतीचा माल हा अज्ञात व्यक्तीने दि. 18 रोजी 01.30ते 02.30 वा. सु. चोरुन नेला अशा फिर्याद शरद खराडे यांनी दि.21 रोजी दिल्याने तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 
Top