तुळजापूर (प्रतिनिधी)-शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त आज मंगळवार  दि.  23 जानेवारी रोजी शुभकृत नाम संवत्सरे शके 1945 आज पौष शुध्द 13 त्रयोदशी श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर'भवानी तलवार अलंकार“महापूजा मांडण्यात आली होती. महत्व - स्वराज्य निर्माण करण्यासाठी  छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना देवीने भवानी तलवार दिली. त्याची आठवण म्हणून या रुपामध्ये देवीस उत्सव विशेष पूजा बांधली (मांडली) जाते.


 
Top