तुळजापूर (प्रतिनिधी)-शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाविकासआघाडी शिवसेना उबाठा यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हस्ते पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. 

यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हापृमुख. श्याम पवार, शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम, उपतालुका प्रमुख सुनिल जाधव, संजय भोसले, धीरज पाटील, युवा नेते अमोलजी कुतवळ, ऋषिकेश मगर,  भरतअप्पा जाधव, बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी, विनोद बनसोडे, रवी लबडे, सागर भालेकर, कुंदन काळे, मुरली जगताप, समाधान पाटील, भूषण पाटील, बाळासाहेब जाधव, अक्षय नाईकवाडी आदींसह शिवसैनिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top