धाराशिव (प्रतिनिधी)-अरब मज्जिद या ठिकाणी परंपरेप्रमाणे संदल जिल्हाधिकारी यांच्या डोक्यावर घेऊन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे,सज्जादे सय्यद अब्दुल्ला हुसेनी, सज्जादे सय्यद अतिकुला हुसेनी, शफीक हुसेनी, मुरशद अफसर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, मसुद शेख, इकराम हुसेनी, जफर मुजावर, वफ अधिकारी अतिक अहेमद, पोलीस निरीक्षक सलीम पठाण, विभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, नायब तहसीलदार मुगावे यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top