तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील रुषीकेश विष्णूपंत ओवरीकर 38 यांनी आपल्या भवानी रोडवरील राहत्या घरात लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. 14 जानेवारी रोजी सांयकाळी 6 वाजता उघडकीस आली. त्याचा पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, भाऊ, भावय असा परिवार आहे.


 
Top